Sunday, April 21, 2019

निवडणूक आणि आपण

आत्ता पर्यंत सहन केलेल्या गोष्टी अनुभवा
-सरकारी हॉस्पिटल मधील सुविधा
-आपल्या गव्हर्नमेंट ने दिलेल्या लाल बस मधील अनुभव
-सरकारी अधिकारी/यंत्रणा यांची वागणूक
-मदतीतच्या वेळी दिलेली वागणूक
-आपल्या जिल्ह्यातील समस्या कोणत्या आणि ते 5 वर्षं मधी झाल्या का पूर्ण
-आपला लोक प्रतिनिधी त्यांना कोणत्या गोष्टी करायच्या असता हे समजण्यासाठी तेवढे शिक्षण  आहे का
-त्यांना वरून निधी मंजूर करू आणू शकतो एवढे जमते का
ह्या सर्व गोष्टी आत्ता बघायची वेळ आली आहे,नाहीतर फक्त कर भरायचा आणि गव्हर्नमेंट आपल्यासाठी काही करत नाही हे बोलून आता चालणार नाही
योग्य ती निवड झालीच पाहिजे(पक्ष कोणता हे बघण्यापेक्षा माणूस बघा).
आपला देश हा धर्मनिरपेक्ष आहे त्यामुळे माझ्या जातीचा म्हणून कोणाला पण वोट देऊ नका.
निवडणूक का असती, वोट का करतो ,एवढा पैसा येतो कुठून हे पैसे कोणाचे यावर नक्कीच विचार करा
प्रत्येकाने वोट नक्कीच द्या आणि आपण पण  आपली कर्तव्य पार पाडलीच पाहिजे


संकेत गायकवाड
#Future of tomorrow India

Sunday, April 14, 2019

जगातील सर्वात मोठा लोकशाही उत्सव 2019

काहीच दिवसात आपल्या देशाचे भवितव्य ठरवायचे दिवस आले प्रत्येक नागरिकाने योग्य तो विचार केलाच असेल, आपले पुढारी कोणत्या गोष्टीवर लक्ष देता त्यांच्या भाषणात काय बोलता ते पण बघितले.मी एवढेच सांगतो वोट देण्यापूर्वी फक्त आपल्या घरचा म्हणजे आपल्या घरातील  बेरोजगारी चे प्रमाण किती वाढले आहे,तरुण पिढीबद्दल काही उपाययोजना ,(देशातील एकूण तरुण लोकसंख्या) राजकारणी लोक तरुण पिढीबद्दल बोलते का काही ??यांच्या भाषणात फक्त शेरोशयरी आणि खोटे आश्वासन ,गरीब लोकांना विकत घेयचे आणि नंतर आपल्याच पैसे वर मज्जा करायची.एक चांगले सरकारच सर्व काही करू शकता , तुमच्या वोटिंग ची ताकद ओळखा. वेळ आली आहेत आता अन्यायाविरूद्ध लढायचा आणि आपले भवितव्य ठरवायचा
उद्याचा एक नवीन भारत निर्माण करायचा उद्याचे भविष्य ठरवायचा आणि कलाम सरांचे Vision 2020  पूर्ण करायचा
#Future of tomorrow India 🇮🇳
-Sanket Gaikwad

निवडणूक आणि आपण

आत्ता पर्यंत सहन केलेल्या गोष्टी अनुभवा -सरकारी हॉस्पिटल मधील सुविधा -आपल्या गव्हर्नमेंट ने दिलेल्या लाल बस मधील अनुभव -सरकारी अधिकारी/...